स्वत:ला डॉलरच्या कक्षेतून दूर करण्यासाठी चीन आपल्या डिजिटल युआनसह पुढे येत आहे चीन च्या सरकारला आणि तिथल्या अधिकाऱ्यांना चांगलच माहित आहे की कोविड-१९ नंतरच्या जगात त्यांना आव्हानात्मक काळाचा सामना करावा लागणार आहे. वुहानमध्ये पहिल्यांदा हा रोग दिसला तेव्हा चीनने पुरेशी कारवाई केली नाही या आधारावर भरपाईसाठी अमेरिकेच्या कित्येक कायदेशीर कारवाईचा प्रारंभ करण्यासाठी त्यांना सुरुवात करावी लागेल. या संकटाने हे देखील स्पष्ट केले आहे की जीवनावश्यक पुरवठ्यासाठी एका देशावर जास्त अवलंबून असल्यास त्याचे काही तोटे देखील आहे आणि त्यामुळेच चीनमधील पुरवठा साखळ्यांची पुनर्रचना देखील केली जाऊ शकते. हे चीनला कळून चुकले आहे. चीनने आता स्वत:च्या स्वावलंबनाच्या योजनांना गती देण्याची प्रक्रिया वेगाने सुरु केली आहे आणि यापैकी एक मुख्य हेतू म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या मध्यवर्ती बँकेतर्फे डिजिटल चलन तयार करणे. विशेष म्हणजे ह्या डिजीटल चलानाच्या चाचण्या आता शेन्झेन(Shenzhen), चेंगदू(Chengdu), सुझहू(Suzhou) आणि झिओनगॅन (Xiong’an)मध्ये सुरू करण्यात आलेल्या आहेत. डिजिटल क
The banking system handles the savings of the common man. Protecting bank and bank's depositor is the main objective of the Reserve Bank, which is why the credibility of the banking system is maintained today. But the revelation of scams like Yes Bank, PMC Bank has once again created an atmosphere of mistrust in the banking industry. While insurance among deposits may not be the solution to some of the scams, it can be prevented only if the perpetrators of these scams are severely punished and held accountable to all concerned, including the Reserve Bank.